बाहुबली फेम प्रभासने आंध्र प्रदेश मधील पूरग्रस्ताच्या मदतीसाठी 1 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दान केले
विशेष प्रतिनिधी हैदराबाद : आंध्र प्रदेशमध्ये पूर आल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. ही नुकसानभरपाई सहजासहजी भरून निघणार नाही. पण यासाठी आता बरेच मदतीचे हात आता […]