सरदार पटेल यांना जाणून बुजून विसरण्याचा प्रयत्न, योगदाना आदर नाही, अमित शहा यांची कॉँग्रेसवर टीका
स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई यांना जाणूनबुजून विसरण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांच्या योगदानाचा आदर केला गेला नाही. त्यांना भारतरत्नही दिला गेला नाही आणि त्यांचा सन्मानही केला गेला […]