मोदी सरकारने 9 वर्षात रचला विकसित भारताचा पाया; महाराष्ट्रातून लोकसभेच्या 45 जागा जिंकण्याचा नांदेडमधून अमित शाहांचा हुंकार
प्रतिनिधी नांदेड : केंद्रातील मोदी सरकारने 9 वर्षांमध्ये विकसित भारताचा पाया रचला. या पुढे आपल्याला विकासाची आणखी मोठी गारुड भरारी घ्यायची आहे, असे सांगून केंद्रीय […]