तालिबानबरोबर रहायचे की जगाबरोबर हा निर्णय चीनचा – अमेरिकेने पुन्हा दिला इशारा
विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – अफगाणिस्तानमधील राजवटीला जगाकडून मान्यता हवी असल्यास तालिबानकडून काय अपेक्षा आहेत, याबाबत जगाचे एकमत आहे. या परिस्थितीत कोणाच्या बाजूने उभे रहायचे याचा […]