अंबाजोगाई नगर परिषदेतील गैरव्यवहाराची चौकशी करणार ; दोषींवर कठोर कारवाईची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
प्रतिनिधी मुंबई : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई नगर परिषदेतील गैरप्रकारांत दोषी आढळणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत […]