नोबेल विजेते अमर्त्य सेन म्हणाले- विरोधी पक्षाने फुटीमुळे ताकद गमावली; सरकारला श्रीमंतांची चिंता
वृत्तसंस्था नवी दिल्ली : नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी देशाचे विरोधक एकजूट नसल्याचे म्हटले आहे. यामुळे त्यांची बरीचशी ताकद गेली आहे. काँग्रेसच्या संघटनेत अनेक […]