4603 यात्रेकरूंचा पहिला जत्था अमरनाथला रवाना; CRPF पुरवणार त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था, 231 वाहने
वृत्तसंस्था नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी शुक्रवारी (28 जून) सकाळी अमरनाथ यात्रेसाठी 4603 यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला. यात्रेकरूंना जम्मूतील […]