महाविकास आघाडीकडून वीज प्रकल्पांच्या खासगीकरणात घोटाळा, राजू शेट्टी यांचा घरचा आहेर
विशेष प्रतिनिधी सांगली : राज्यात साखर कारखाने विक्रीत झालेल्या घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा वीज प्रकल्पांच्या खासगीकरणात झाला आहे. या घोटाळ्याप्रकरणी जलसंपदा विभाग संशयाच्या भोवऱ्यात असल्याचा आरोप […]