विरोधकांचे ऐक्य वाऱ्यावर तरीही भाजप उत्तर प्रदेशात सर्व 80 जागा गमावण्याचा अखिलेश यादवांचा अजब दावा
वृत्तसंस्था लखनऊ : लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीत भाजप उत्तर प्रदेशातल्या सगळ्याच्या सगळ्या म्हणजे 80 जागा हरेल, असा दावा समाजवादी पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव […]