भाजप नेत्यांचे मौन सुटले : समाजवादीच्या यादीत गुंड माफियांचा भरणा; केशव प्रसाद मौर्य यांचा हल्लाबोल
वृत्तसंस्था लखनऊ : भाजपमधून उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर गळती सुरू असताना मौन बाळगून बसलेले भाजपचे नेते आज बोलू लागले आहेत. आधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी […]