MLA Hiraman Khoskar : काँग्रेसला झटका!, आमदार हिरामण खोसकर निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या गोटात
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी खोसकर यांनी समर्थकांसह पक्षात प्रवेश केला. विशेष प्रतिनिधी मुंबई : MLA Hiraman Khoskar विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र काँग्रेसला मोठा धक्का […]