Ajit Pawar : अजित पवार म्हणाले- स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही
पुणे शहरातील वर्दळीच्या स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये 26 महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे