Ajit Pawar : फडणवीस म्हणाले, शिंदे इमोशनल तर अजितदादा प्रॅक्टिकल; मग अजितदादांच्या “प्रॅक्टिकल त्यागा”चा कोटा कोणता??
नाशिक : माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इमोशनल आहेत, तर अजितदादांचे राजकारण त्याच्या उलटे म्हणजे ते अतिशय प्रॅक्टिकल आहेत, असे उद्गार नवे […]