• Download App
    ajit pawar | The Focus India

    ajit pawar

    सामान्यांवर डाफरणाऱ्या अजितदादांच्या उपस्थितीत कोरोना नियमावलीची ऐशीतैशी, लग्नाला शेकडो लोक असूनही त्यांनी केले समर्थन

    विशेष प्रतिनिधी नाशिक : नियम हे केवळ सामान्यांसाठीच असतात. त्यामुळे पुण्यामध्ये दर शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार सामान्य नागरिकांवर डाफरत असतात. परंतु, अजितदादांच्याच […]

    Read more

    अजितदादांच्या आणि सुनेत्रा पवारांच्या नातेवाईकांचा जरंडेश्वर साखर कारखाना ED कडून जप्त

    वृत्तसंस्था पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात असलेल्या सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर सक्तवसूली संचलनालयाने अर्थात ED ने […]

    Read more

    मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनीही काढला कृषी कायद्यांचा मुद्दा; आपल्या मंत्र्यांविरोधातील आक्रमक भाजपवर प्रतिहल्ल्याची तयारी

    प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन दोन दिवसांवर आलेले असताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केंद्रातल्या मोदी सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे. […]

    Read more

    ठाकरे – पवारांच्या मंत्र्यांविरोधातील तोफांच्या माऱ्याला कृषी कायद्याच्या चर्चेचा बार काढून प्रत्युत्तर…??; पवारांनी दिले संकेत

    विशेष प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रात दोन दिवसांच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात ठाकरे – पवार सरकारच्या अजित पवार, अनिल परब, नितीन राऊत मंत्र्यांवर विरोधी भाजपकडून आरोपांच्या तोफांचा भडिमार […]

    Read more

    गेल्या अधिवेशनात संजय राठोड, अनिल देशमुखांच्या विकेट पडल्या; आगामी अधिवेशनात अजितदादा, अनिल परबांच्या विकेटी जाणार…??

    विशेष प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्र विधिमंडळाच्या गेल्या अधिवेशनात भाजपने विशेषतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तुफान राजकीय बॉलिंग करून महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारमधील […]

    Read more

    जास्त दिवसांच्या अधिवेशनासाठी भाजपचा जोर; मंत्र्यांच्या बचावासाठी महाविकास आघाडीच्या बैठका…!!

    प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रातील विरोधी भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडी यांनी विधिमंडळ अधिवेशनात एकमेकांवर तुटून पडण्यासाठी रणनीती आखली आहे. पण विधिमंडळाचे अधिवेशन दोनच दिवसांमध्ये गुंडाळण्यापेक्षा […]

    Read more

    आणिबाणीच्या काळातील आर्थिक धोरणांमुळेच भारतीय अर्थव्यवस्था मोडकळीस, चंद्रकांत पाटील यांचा आरोप

    दारिद्रय निर्मूलनाचे स्वप्न दाखवणाऱ्या इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने आणिबाणीच्या काळात राबवलेल्या आर्थिक धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था मोडकळीस आली, याचे भारतावर दूरगामी परिणाम झाले. आणिबाणी […]

    Read more

    अविनाश भोसले अजित पवारांचे निकटवर्तीय, त्यांच्यावर दबाव आणण्यासाठीच ईडीकडून कारवाई, अंजली दमानिया यांचा आरोप

    पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे पवारांवर दबाव आणण्यासाठीच भोसले यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाई केली आहे,असा आरोप […]

    Read more

    उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमातील गर्दी, राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांना अटक

     Prashant Jagtap Arrested : पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातील प्रचंड गर्दी पक्षाच्या शहराध्यक्षांना भोवली आहे. या कार्यक्रमातील गर्दीवर राज्यभरातून टीकेची झोड उठल्यानंतर […]

    Read more

    पुण्यातील गर्दीसाठी अजित पवारांवरही गुन्हा दाखल करावा, प्रवीण दरेकर यांची मागणी

    पुणे येथे 19 जूनला झालेल्या कार्यक्रमातील प्रचंड गदीर्ला स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते […]

    Read more

    अजित पवारांनी माझ्या जिल्ह्यात येऊन निवडणूक लढवून दाखवावी, गोपीचंद पडळकर यांनी दिले आव्हान

    बारामतीच्या जनतेने पवार घराण्याच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावे, असे आवाहन करताना माझ्या जिल्ह्यात येऊन निवडणूक लढवून दाखवा असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी […]

    Read more

    एका पक्षाचा वर्धापन दिन, दुसऱ्या पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन; एक फरक…!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई – एका पक्षाचा वर्धापन दिन आणि दुसऱ्या पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन या विषयी आज सायंकाळनंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचा वर्धापन […]

    Read more

    शेंडी जानव्यातले नव्हे, तर पोपटपंचीचे हिंदुत्व…!!

    शिवसेनेचे हिंदुत्व शेंडी जानव्यात अडकलेले नाही, असे उध्दव ठाकरे हे वारंवार शिवसेनाप्रमुखांच्या हवाल्याने सांगतात. त्यावेळी ते मुद्दाम भाजपला आणि जुन्या जनसंघाला डिवचत असतात. हरकत नाही. […]

    Read more

    शिवसेना @ 55; प्रादेशिक अस्मितेचा नारा जपत उध्दव ठाकरेंकडून ममतांवर अफाट स्तुतिसुमने

    विशेष प्रतिनिधी मुंबई – शिवसेनेच्या ५५ वर्धापन दिनी प्रादेशिक अस्मितेचा नारा जपत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर […]

    Read more

    पुणे : पुण्यात Weekend Lockdown! अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ;अजित पवारांची मोठी घोषणा

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातले अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली आणि पुणे, पिंपरी चिंचवडमधल्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पुण्यात Weekend Lockdown ची […]

    Read more

    सरपंचपद वाटून घेतात, त्याप्रमाणे मुख्यमंत्रीपदही वाटून घ्या; रावसाहेब दानवेंचा महाविकास आघाडीला खोचक सल्ला

    प्रतिनिधी जालना – महाराष्ट्रातल्या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरून राजकीय धुमशान चालले असताना भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी आघाडीच्या नेत्यांना एक […]

    Read more

    अजित पवार नाना पटोलेंना म्हणाले, कोणी काही विधान करत असेल तर त्याला महत्व नाही

    काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी २०२४ च्या निवडणुकीत स्वबळावर रलढण्याची घोषणा केली आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी नाना पटोलेंना अनुल्लेखाने मारले आहे. […]

    Read more

    आंदोलनाबाबत चर्चा नाही, पण ठाकरे सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक; अजितदादांशी चर्चेनंतर शाहू महाराजांचे वक्तव्य

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. खासदार संभाजीराजे यांच्या […]

    Read more

    असले ‘छा-छू’ काम पाहायला बोलावले का ? पुणे पोलिस मुख्यालयातील बांधकामावर अजित पवार भडकले

    वृत्तसंस्था पुणे : पुणे पोलिस मुख्यालयातील बांधकामावर अजित पवार भडकले आहेत. असले ‘छा-छू’ काम पाहायला बोलावले का ? चांगलं काम बघण्यासाठी मला बोलवा, असं म्हणत […]

    Read more

    अजित पवारांनी शरद पवारांच्या ड्रॉवरमधून ५४ आमदारांची यादी चोरली, पहाटेच्या शपथविधीवरून चंद्रकांत पाटील यांचा हल्लाबोल

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पहाटेच्या शपथविधीवरून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. अजित पवारांनी शरद पवारांच्या ड्रॉवरमधून ५४ आमदारांची यादी चोरल्याचा […]

    Read more

    अजित पवारांसह दिग्गजांना क्लिन चिटवर संशय, शिखर बँक घोटाळा प्रकरणाती तत्काळ सुनावणीस मनाईची अण्णा हजारेंची मागणी मान्य

    राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर शिखर बॅँक घोटाळा प्रकरणाच्या सुनावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पोलीसांनी क्लोजर रिपोर्ट दिला होता. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे […]

    Read more

    पदोन्नतीतील आरक्षणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार नितीन राऊतांवर भडकले

    राज्य सरकारने पदोन्नतीतील आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री नितीन राऊत यांनी प्रेस नोट द्वारे दिल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले. नितीन राऊत […]

    Read more

    आक्रमक सोलापुर पुढे राष्ट्रवादी नमली, उजनीतले पाणी पळवण्याचा आदेश रद्द

    इंदापुरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांना त्यांच्या मतदारसंघालगतचा जिल्हा म्हणून सोलापुरचे पालकमंत्रीपद देण्यात आले. मात्र भरणे यांना दुष्काळी असणाऱ्या आख्या सोलापुर जिल्ह्यापेक्षाही स्वतःच्या मतदारसंघाचे […]

    Read more

    मुख्यमंत्र्यांची झापड मुंबईपुरती, तर उपमुख्यमंत्र्यांची फक्त बारामतीपुरती ; प्रकाश आंबेडकर

    वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी कोरोनाच्या प्रादुर्भावानं उडालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय.  विशेष प्रतिनिधी अकोलाः कोरोनाने थैमान घातले असताना राज्य […]

    Read more

    आता अजित पवारही अ‍ॅडमॅन, त्यांच्या इमेज मेकींगसाठी राज्यावर सहा कोटी रुपयांचा भार

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वत:च्या इमेज मेकींगसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करत आहेत. त्याचा आदर्श घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही […]

    Read more