• Download App
    ajit pawar | The Focus India

    ajit pawar

    AIMIM खासदाराचा अजित पवारांबाबत मोठा दावा, भाजप आणि शिवसेनेवर केले गंभीर आरोप

    प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : खासदार इम्तियाज जलील यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) अजित पवारांबद्दल अफवा पसरवत असल्याचा आरोप केला आहे. जलील म्हणाले […]

    Read more

    राष्ट्रवादीतील संभाव्य फूट : पवार काका पुतण्यांपाठोपाठ बावनकुळेंनीही चर्चेवर टाकला पडदा!!

    प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीच्या फुटीच्या बातम्यांवर, त्या दिवसभर चालल्यानंतर जसा शरद पवार अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पडदा टाकला, तसाच पडदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष […]

    Read more

    राष्ट्रवादीत एकजूट, पण राष्ट्रवादीवर बोलायचे अधिकार “त्यांना” कोणी दिले??; अजित पवारांचा ठाकरे – राऊतांवर निशाणे!!

    प्रतिनिधी मुंबई : अजित पवार बंडखोरी करणार नाहीत. 40 आमदारांच्या सह्या झालेल्या नाहीत. अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून कुठेही जाणार नाहीत. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत […]

    Read more

    भाजपकडून राष्ट्रवादीची फोडाफोडी??; नव्हे, राष्ट्रवादीचीच फुटण्यासाठी उताविळी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : गेल्या काही दिवसांत आणि विशेषतः दिवस आजच्या दिवसभरातील राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित बातम्यांचा नीट आढावा घेतला आणि काही बातम्या “बिटवीन द लाईन्स” […]

    Read more

    राष्ट्रवादीतील फुटीच्या बातम्या दिवसभर चालल्यानंतर अजितदादांचे सायंकाळी 6.30 नंतर ट्विटद्वारे खुलासे!!

    प्रतिनिधी मुंबई : दिवसभर सोमवारी राष्ट्रवादीतील फुटीच्या बातम्या चालल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वेगवेगळी ट्विट करून सायंकाळी 6.30 नंतर काही खुलासे केले आहेत.After day […]

    Read more

    ‘’अजित पवार आमच्यासोबत येण्यास इच्छुक असल्यास…’’ मंत्री उदय सामंतांचं मोठं विधान!

    राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये खळबळ? विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याची चिन्हं आहेत. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

    Read more

    नुसते आकडे सांगून, बातम्यांच्या पुड्या सोडून राजकीय भूकंप होतात का??

    विनायक ढेरे नुसते फुटीरांचे आकडे सांगून आणि बातम्यांच्या पुढे सोडून कोणतेही राजकीय भूकंप होतात का??, हा प्रश्न गेल्या दोन दिवसांमधल्या बातम्यांच्या घडामोडींवर आधारित आहे. महाराष्ट्रात […]

    Read more

    VIDEO : अजित पवारांसंदर्भात अंजली दमानियांनी केलेल्या ‘त्या’ ट्वीटवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

    ‘’जर तरच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला राष्ट्रवादीची मदत लागली तर तुम्ही घेणार का?’’ या प्रश्नावरही बावनकुळेंनी उत्तर दिलं आहे. विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिय […]

    Read more

    ‘’१५ आमदार बाद होणार आणि अजित पवार भाजपा बरोबर जाणार’’ अंजली दमानियांच्या ट्वीटने चर्चांना उधाण!

    मागील काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांनी विविध मुद्य्यांवर मांडलेल्या भूमिकादेखील चर्चेचा विषय ठरलेला आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : आपल्या विविध विधानांमुळे बऱ्याचदा […]

    Read more

    अजित पवारांच्या पत्रातून मुख्यमंत्र्यांना 8 मागण्या, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे आवाहन

    प्रतिनिधी मुंबई : मार्च व एप्रिल या महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतीपिकासाठी हेक्टरी 50 हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी एक […]

    Read more

    सावरकरांना भारतरत्न द्यायला काय मुहूर्त शोधताय का??; अजितदादांचा मोदी सरकारला खोचक सवाल

    प्रतिनिधी मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा राहुल गांधींनी केलेल्या अपमानाचा मुद्दा महाराष्ट्रासह देशात अजून पेटलेलाच आहे. तो काही थांबायला तयार नाही. या पार्श्वभूमीवर काल महाविकास आघाडीच्या […]

    Read more

    फडणवीसांच्या बजेटमुळे अजितदादा, भुजबळांना आठवले पळीभर पंचामृत; पण महाविकास आघाडीत कसे होते निधी वाटप??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या पंचामृत बजेटमुळे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना पळीभर […]

    Read more

    समझनेवालों को इशारा काफी; शरद पवारांनीच घातली होती भाजपला टोपी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या नव्हे, तर सकाळी आठ वाजताच्या “शपथविधीचे रहस्य” अखेर चिंचवड मुक्कामी उलगडले आहे. कारण दस्तुरखुद्द […]

    Read more

    मी कुठं सांगितले माझ्या काकाला जाणता राजा म्हणा; पत्रकारांना उद्देशून अजित पवारांचा शरद पवारांवर टोला

    प्रतिनिधी मुंबई : सध्या राज्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या धर्मवीर उपाधीवरून वाद पेटला आहे. त्याचे मूळ विरोधी पक्षनेते अजित पवार आहेत. त्यांनी हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी […]

    Read more

    जे बॉम्ब फोडणार होते, त्यांनाच विचारा; अजितदादांचा संजय राऊतांना टोला

    विशेष प्रतिनिधी नागपूर : महाराष्ट्रात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त राजकीय वातावरण ढवळून निघाले आहेत. राजकीय बॉम्ब फोडाफोडीची वक्तव्ये केली जात आहेत. विरोधकांनी सत्ताधारी मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप […]

    Read more

    ठाकरे गटातून मध्यावधी निवडणुकांचा सूर; अजितदादांचा त्यावर विसंवादी सूर!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून अधून मधून मध्यवधी निवडणुकांचा सूर उमटत असतो. तसाच मध्यावधी निवडणुकांचा सूर तुरुंगातून बाहेर […]

    Read more

    भुजबळांच्या अमृत महोत्सवी सत्कारात अजितदादांचे भाषण : पवारांचे पंतप्रधानपद, भुजबळांचे मुख्यमंत्रीपद आणि नशीब!!

    प्रतिनिधी मुंबई :  माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या अमृत महोत्सवी सत्कारानिमित्ताने ष्णमुखानंद हॉलमध्ये आज जी राजकीय आतषबाजी झाली, त्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री आणि […]

    Read more

    ट्रेनिंगला कधी येऊ? मोफत शिकवणार की फी घेणार?, अजितदादांचे फडणवीसांना मिश्कील प्रश्न… की ऑफर?

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडी मधील नेते सरकारवर टीका करत आहेत. यामध्ये काही वेळा मिश्कील टिप्पणी होत […]

    Read more

    सकाळी 6 पर्यंत काम करता, तर उठता कधी?:अजित पवारांनी उडवली मुख्यमंत्री शिंदेंची खिल्ली- लय पुढचं बोलाय लागलेत

    प्रतिनिधी जळगाव : नुकत्याच झालेल्या पैठण येथील सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी आपण सकाळी 6 वाजेपर्यंत काम करत असतो, असे म्हणत अजित पवारांवर निशाणा साधला होता. […]

    Read more

    विधान परिषद विरोधी पक्षनेते : शिवसेनेला अजितदारांचा पाठिंबा, तर जयंत पाटलांचा विरोध!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्येच मतभेदाचे वारे वाहू लागले आहेत. शिवसेना आमदार अंबादास दानवे यांची विधान सभेच्या […]

    Read more

    अजितदादांचा वाढदिवस : धुळ्यात कार्यकर्त्यांनी एकत्र फटाके फोडले, नंतर एकमेकांमध्ये भिडले!!

    प्रतिनिधी धुळे : महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अजितदादांचा वाढदिवस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धुळे शहरातील राष्ट्रवादी भवन येथे केक […]

    Read more

    राष्ट्रवादीच उतरली नंबर 1 च्या स्पर्धेत; पण खरी स्पर्धा शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसला मागे टाकण्याचीच!!

    विनायक ढेरे राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात नंबर एकच्या स्पर्धेत उतरली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार […]

    Read more

    राष्ट्रवादीचे भरण पोषण रोखले; अजित दादांनी घाईघर्दीत दिलेला 13,340 कोटींचा निधी शिंदे – फडणवीस सरकारने रोखला!!

    प्रतिनिधी मुंबई :  ज्या सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातले ठाकरे – पवार सरकार जाऊन घालवून शिवसेना – भाजप युतीचे शिंदे फडणवीस सरकार आणले तो मुद्दा म्हणजे […]

    Read more

    विरोधी बाकांवरून अजितदादांनी फेटाळले निधी वाटपातील राष्ट्रवादीवरचे आरोप!!

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेना भाजप युतीचे शिंदे फडणवीस सरकारने विश्वास ठराव मंजूर करून घेतल्यानंतर विधानसभेत झालेल्या भाषणांमध्ये विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी सरकारचे अभिनंदन करताना […]

    Read more

    मंत्रिमंडळाच्या अखेरच्या बैठकीत रंगले नाराजीनाट्य; अजित पवार आणि नितीन राऊत यांच्यात जोरदार वाद

    प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडी सरकार अखेरच्या घटका मोजत असतानाच मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत काही मंत्र्यांमध्ये जोरदार वाद होऊन नाराजीनाट्य रंगले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ऊर्जामंत्री […]

    Read more