लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा! अजूनही ICU मध्ये; डॉक्टर म्हणाले – लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करा!
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, जिथे त्या 8 जानेवारीपासून आयसीयूमध्ये आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला कोरोना पॉझिटिव्ह आणि न्यूमोनियाची […]