Thackeray – Pawar : महाविकास आघाडीच्या भिंतीला सकाळी “भेगा”; दुपारी “लांबी भरणी”; सायंकाळी “रंगसफेदी”!!
महाविकास आघाडीच्या भिंतीला सकाळी मतभेदांच्या “भेगा” पडल्या… दुपारी अनेक नेत्यांनी त्यात “लांबी” भरली आणि सायंकाळी मतभेदांच्या “भेगांवर” सगळे काही आलबेल असल्याची “रंगसफेदी” करण्यात आली…!! आजच्या […]