• Download App
    Afghanistan | The Focus India

    Afghanistan

    अफगाणिस्तानात पुराचा कहर, 70 ठार, अनेकजण बेपत्ता!

    300हून अधिक जनावरेही दगावली विशेष प्रतिनिधी कंधार : अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा पुरामुळे जीवित आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त आहे. अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील घोर प्रांतात […]

    Read more

    सोन्याची तस्करी करताना अफगाणिस्तानच्या डिप्लोमॅटला अटक; दुबईहून मुंबईत आणले 25 किलो सोने

    वृत्तसंस्था मुंबई : भारतात उपस्थित असलेल्या अफगाणिस्तानच्या राजनैतिक महिला अधिकारीला मुंबई विमानतळावरून 25 किलो सोन्याची तस्करी करताना पकडण्यात आले आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने आपल्या अहवालात […]

    Read more

    अफगाणिस्तानात पुरामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस, 33 ठार; 600 घरे उद्ध्वस्त, पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा

    वृत्तसंस्था काबूल : मागच्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अफगाणिस्तानमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तालिबानचे प्रवक्ते अब्दुल्ला जनान सॅक यांनी रविवारी सांगितले की, […]

    Read more

    अफगाणिस्तानात बदलू लागली परिस्थिती! हिंदू आणि शिखांकडून जप्त केलेल्या जमिनी परत करत आहे तालिबान

    वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानात सत्तेवर असलेल्या तालिबानचा दृष्टिकोन आता थोडा मवाळ होऊ लागला आहे. अफगाणिस्तानातील हिंदू आणि शीख यांच्याकडून हिसकावून घेतलेल्या जमिनी आणि मालमत्ता तालिबान […]

    Read more

    अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याची एअर स्ट्राइक; दहशतवादी कमांडर ठार केल्याचा दावा

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने आरोप केला आहे की, पाकिस्तानी सैन्याने 17 आणि 18 मार्चच्या मध्यरात्री त्यांच्या दोन भागात हवाई हल्ले केले. यामध्ये आठ […]

    Read more

    अफगाणिस्तानमध्ये मोठी विमान दुर्घटना; प्रवासी विमान कोसळले, भारताकडून आली ‘ही’ प्रतिक्रिया!

    हे विमान बदख्शानमधील झेबाक जिल्ह्यातील डोंगराळ भागात कोसळले. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: अफगाणिस्तानमध्ये एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. अफगाण मीडियाच्या म्हणण्यानुसार, विमान भरकटले होते. […]

    Read more

    नेपाळ ते अफगाणिस्तानापर्यंत हादरली पृथ्वी, दुसऱ्यांदा केवळ 36 तासांच्या आत झाला भूकंप

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नेपाळमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. नॅशनल सेंटर फॉर सिसामोलॉजीच्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 6.6 असल्याचे सांगितले गेले आहे. तथापि, नेपाळमधील भूकंपाचा […]

    Read more

    World Cup 2023 : अफगाणिस्तानने गतविजेत्या इंग्लंडचा ६९ धावांनी केला पराभव; रशीद-मुजीबची दमदार खेळी

    अफगाणिस्तानचा इंग्लंडविरुद्ध कोणत्याही फॉरमॅटमधील हा पहिला विजय आहे. विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : राशिद खान, मुजीब उर रहमान आणि मोहम्मद नबी यांच्या जादुई फिरकीमुळे अफगाणिस्तानने […]

    Read more

    अफगाणिस्तमध्ये मशिदीत बॉम्बस्फोट, १७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

    शुक्रवारची नमाज सुरू असताना हा भीषण बॉम्बस्फोट झाला विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  अफगाणिस्तानच्या बलागन प्रांतातील जमान मशिदीमध्ये भीषण स्फोट झाला. या बॉम्बस्फोटात १७ नमाजी […]

    Read more

    भूकंपामुळे अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस, आतापर्यंत २ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू

    सहा  गावे नष्ट झाली असून शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. विशेष प्रतिनिधी कंधार : अफगाणिस्तानात काल झालेल्या भीषण भूकंपामुळे प्रचंड विध्वंस झाला आहे. वृत्तसंस्था […]

    Read more

    Earthquake : अफगाणिस्तानमध्ये ३० मिनिटांत ३ शक्तिशाली भूकंप, १४ मृत्यू, ७८ जखमी

    भूकंपामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटनाही पाहायला मिळाल्या आहेत. विशेष प्रतिनिधी हेरार : अफगाणिस्तानात शनिवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.३ इतकी […]

    Read more

    तालिबानने जाळली संगीत वाद्ये, अफगाणिस्तानात संगीतावरही बंदी, यामुळे तरुणाई भरकटत असल्याचा दावा

    वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानात तालिबानने तबला आणि हार्मोनियम जाळले; म्हणाले- संगीतामुळे नैतिक भ्रष्टाचार, तरुणाई भरकटते तालिबान सत्तेवर आल्यानंतर अफगाणिस्तानात अनेक बदल झाले आहेत. तिथे महिलांच्या नोकऱ्या […]

    Read more

    अफगाणिस्तानात 80 मुलींना विषबाधा; सर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी, रुग्णालयात दाखल; कट असल्याचा तालिबानचा आरोप

    वृत्तसंस्था काबूल : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये उत्तर अफगाणिस्तानमध्ये प्राथमिक शाळेतील 80 मुलींना विषबाधा झाली. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथील शिक्षणाधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती […]

    Read more

    दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे जोरदार धक्के, 6.6 तीव्रता, अफगाणिस्तानात होते केंद्र

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मंगळवारी रात्री 10.15 च्या सुमारास दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तर प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, बिहारमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. त्यांची तीव्रता 6.6 […]

    Read more

    अफगाणिस्तानला 20 हजार मेट्रिक टन गहू पाठवणार भारत, इराणच्या चाबहार बंदराचा करणार वापर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र जागतिक अन्न कार्यक्रम (UNWFP) च्या भागीदारीत अफगाणिस्तानला 20,000 मेट्रिक टन गहू पाठवण्याची घोषणा केली आहे. मंगळवारी दिल्लीत भारताच्या […]

    Read more

    अफगाणिस्तानात गर्भनिरोधकांवर बंदी: तालिबानने म्हटले- मुस्लिम लोकसंख्या रोखण्याचा हा कट आहे; नंतर स्पष्टीकरण- कॉन्ट्रासेप्टिव्सवर बॅन नाही

    वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानात सत्तेवर असलेल्या तालिबानने गर्भनिरोधकांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. या दहशतवादी संघटनेच्या म्हणण्यानुसार, मुस्लिमांची वाढती लोकसंख्या थांबवण्याचा हा पाश्चात्य देशांचा डाव आहे. […]

    Read more

    अफगाणिस्तानात तालिबानी हुकूम; महिलांचे विद्यापीठ शिक्षण बंद; जगभर निषेध, पण बॉलिवूड आणि लिबरल्स गप्प

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अफगाणिस्तानात तालिबानी हुकुमाने एका झटक्यात सरशी महिलांचे विद्यापीठीय शिक्षण बंद करून टाकले आहे. या घटनेचा संपूर्ण जगभरातून निषेध करण्यात येत असला […]

    Read more

    मसूद अझहर अफगाणिस्तानात नाही : तालिबानने पाकिस्तानचे आरोप फेटाळले; पाकिस्तानला FATF ग्रे लिस्टमधून बाहेर पडायचे आहे

    जैश-ए-मोहम्मद (जेईएम) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान एकमेकांवर आरोप करत आहेत. अझहर आपल्या देशात लपून बसल्याचा पाकिस्तानचा आरोप अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने बुधवारी फेटाळून […]

    Read more

    Pakistan vs Afghanistan: विजयानंतर पाकिस्तानी चाहत्यांचा स्टेडियममध्ये धुडगूस, संतप्त अफगाणांनी त्यांना खुर्च्यांनी केली मारहाण केली, व्हिडिओ व्हायरल

    वृत्तसंस्था दुबई : बुधवारी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर दोन्ही देशांचे चाहते स्टेडियममध्येच भिडले. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये चाहते […]

    Read more

    Afghanistan Earthquake : भारताने अफगाणिस्तानला पाठवली मदत, तालिबानने व्यक्त केली कृतज्ञता

    वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील पक्तिका प्रांतात झालेल्या शक्तिशाली भूकंपात सुमारे 1000 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि बरेच लोक जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीत भारताने […]

    Read more

    अफगाणिस्तानात राहणाऱ्या 100 हून अधिक शीख-हिंदूंना भारताचा व्हिसा, काल गुरुद्वारावर झाला होता हल्ला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत सरकारने अफगाणिस्तानातील 100 हून अधिक शीख आणि हिंदू नागरिकांना भारताचा व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने ई-व्हिसा जारी केला आहे. […]

    Read more

    तुर्कीने २२७ बेकायदा स्थलांतरितांना अफगाणिस्तानमध्ये पाठवले परत

    वृत्तसंस्था अंकरा : तुर्कस्तानने रविवारी बेकायदा आलेल्या २२७ अफगाण नागरिकांना परत पाठवले आहे. गेल्या काही दिवसांपासून तेथे अफगाणी नागरिकांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. Turkey […]

    Read more

    अफगाणिस्तानच्या मशिदीमध्ये बॉम्बस्फोट; १८ जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

    वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानमधील मजार-ए-शरीफ मशिदीसह देशाच्या इतर भागात झालेल्या बॉम्बस्फोटात १८ जणांचा मृत्यू झाला आहे.Bombing of a mosque in Afghanistan; 18 killed, many injured […]

    Read more

    अफगाणिस्तानवर पाकिस्तानचा हवाई हल्ला : हल्ल्यात ४० हून अधिक ठार, तालिबान सरकार म्हणाले- आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका

    शनिवारी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या खोस्त आणि कुनार प्रांतात हवाई हल्ले केले. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेसा मिला आणि मीर सफर येथे झालेल्या बॉम्बहल्ल्यात 5 मुले आणि […]

    Read more

    अफगाणिस्तानात अफूवर बंदी : तालिबानचे नवे फर्मान- अफूची लागवड आणि अमली पदार्थांच्या तस्करीवर बंदी, उल्लंघन केल्यास कठोर शिक्षा

    तालिबान सरकारने रविवारी अफूच्या लागवडीवर बंदी घालणारा नवा हुकूम जारी केला. टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा याने अफूची शेती आणि अमली पदार्थांच्या […]

    Read more