• Download App
    Afghanistan crisis | The Focus India

    Afghanistan crisis

    Afghanistan Crisis : अफगाणी लढवय्या नेता अमरुल्लाह सालेह यांच्या मोठ्या भावाची हत्या, तालिबान्यांनी छळ करून ठार मारले

    Afghanistan Crisis : अफगाणिस्तानात तालिबानी राजवट सुरू होताच परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. तालिबानने सत्ता हाती घेण्यापूर्वी अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती राहिलेल्या अमरुल्ला सालेह यांचे मोठे […]

    Read more

    Afghanistan Crisis : भारतीय हवाई दलाचीही अफगाणिस्तानातील मोहीम संपली! सर्व विमाने ताजिकिस्तानहून परतली

    Afghanistan Crisis : अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याची मोहीम थांबवण्यात आली आहे. भारतीय हवाई दलाने (IAF) अफगाण नागरिकांना तसेच भारतीय अधिकारी आणि नागरिकांना बाहेर […]

    Read more

    तालिबान्यांना ऑनलाइन दणका : अनेक वेबसाइट्स अचानक बंद, व्हॉट्सअपनेही अनेक ग्रुप डिलीट केले

    Afghanistan Crisis अफगाणी नागरिकांना आणि जगभरात अधिकृत संदेश पाठवण्यासाठी तालिबानकडून वापरल्या जाणाऱ्या अनेक वेबसाइट शुक्रवारी बंद करण्यात आल्या. तालिबानविरोधातील कारवाई म्हणून याकडे पाहिले जात आहे. […]

    Read more

    Afghanistan Crisis : तालिबान्यांकडून पत्रकाराच्या शोधासाठी घरोघरी धाडी, कुटुंबीयांची केली निर्घृण हत्या

    Afghanistan Crisis : जर्मन ब्रॉडकास्टर डीडब्ल्यूसाठी काम करणाऱ्या एका पत्रकाराचा पाठलाग करणाऱ्या तालिबानी अतिरेक्यांनी त्याच्या कुटुंबातील एका सदस्याची गोळ्या झाडून हत्या केली. तर एक जण […]

    Read more

    Afghanistan Crisis : ‘काबूल एक्स्प्रेस’मध्ये काम करणारा अभिनेता भूमिगत, तालिबान्यांनी घर फोडले, दिग्दर्शक कबीर खानचा खुलासा

    अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तेथील कलाकार मंडळीही प्रभावित झाली आहेत. येथील एक अभिनेता आता भूमिगत झाला आहे. कारण नुकतेच तालिबान्यांनी त्याचे घर फोडले. भूमिगत होण्यापूर्वी […]

    Read more

    Afghanistan Crisis : बायडेन प्रशासनाचा मोठा निर्णय, अफगाणिस्तानला होणारी शस्त्रांची विक्री स्थगित, हे आहे कारण

    Afghanistan Crisis : तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यापासून अमेरिकेवर दबाव वाढत असल्याचे दिसते. यामुळेच आता त्याचा परिणाम अमेरिकेवर दिसू लागला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या […]

    Read more

    अफगाणिस्तान संकट : तालिबानने केली कर्जमाफीची घोषणा , लोकांमध्ये दहशत कायम 

    तालिबानने अफगाणिस्तानात सामान्य कर्जमाफी जाहीर केली आणि महिलांना त्याच्या सरकारमध्ये सामील होण्याचे आवाहन केले. Afghanistan crisis: Taliban announces debt waiver, terror continues विशेष प्रतिनिधी काबूल […]

    Read more

    Afghanistan Crisis : तालिबान्यांच्या ताब्यादरम्यान काबूलहून 129 प्रवाशांना घेऊन दिल्लीत पोहोचले एअर इंडियाचे विमान

    Afghanistan Crisis : अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना वाचवण्यासाठी पाठवलेले एअर इंडियाचे विमान रविवारी संध्याकाळी 129 प्रवाशांसह दिल्लीला पोहोचले आहे. अफगाणिस्तानातून अशा वेळी या प्रवाशांना आणण्यात आले […]

    Read more

    Taliban Income : जाणून घ्या तालिबानचे उत्पन्न किती, कोण पुरवतो शस्त्रे, कसा गोळा होतो पैसा, वाचा सविस्तर..

    Taliban Income : तालिबानने अल्पावधीतच संपूर्ण अफगाणिस्तान काबीज केले आहे. अमेरिकेचा पाठिंबा असूनही अफगाण सैन्याने गुडघे टेकले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न […]

    Read more

    Afghanistan Crisis : तालिबानपुढे सरकारने गुडघे टेकले, राष्ट्राध्यक्ष अशरफ घनींनी अफगाणिस्तान सोडून काढला पळ

    Afghanistan Crisis : अफगाणिस्तानात तालिबान युगाची पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. अफगाणिस्तान सरकारला तालिबानने नमवले आहे. टोलो न्यूजनुसार, देशाचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी सत्ता हस्तांतरणानंतर […]

    Read more