ऑलिंपिक अंतिम फेरीपर्यंत पोहचून चौथ्या स्थानावर राहणे… जीव तुटतो… पण आत्मविश्वास गमावणार नाही; गोल्फर आदिती अशोकचे भावपूर्ण उद्गार
वृत्तसंस्था टोकियो : प्रचंड मेहनत करून ऑलिंपिक अंतिम फेरीपर्यंत पोहोचायचे. जिद्दीने प्रतिस्पर्ध्यांची टक्कर द्यायची पण नेमकी पहिल्या तिघांना पदके मिळतात आणि चौथ्याला मात्र फटका बसतो. […]