• Download App
    adar poonawala | The Focus India

    adar poonawala

    अदार पूनावालाच्या नावाने सीरम इन्स्टिट्यूटची फसवणूक, 1 कोटी रुपयांचा गंडा

    प्रतिनिधी पुणे : कोरोनाच्या काळात जगभरात अँटी-कोरोनाव्हायरस लस उपलब्ध करून देणारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही पुणे, महाराष्ट्र येथील कंपनी सायबर फसवणुकीची बळी ठरली आहे. […]

    Read more

    मोठी बातमी : सीरम इन्स्टिट्यूट आयात करणार मंकीपॉक्सवरील लस, अदार पूनावाला यांची माहिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया डॅनिश कंपनी बव्हेरियन नॉर्डिकशी देशातील मंकीपॉक्सच्या संसर्गाचा सामना करण्यासाठी लसींच्या काही खेप आयात करण्यासाठी बोलणी करत आहे. […]

    Read more

    बूस्टर डोस ६ महिन्यांनी देण्याची गरज; केंद्र सररकारला विनंती : अदार पूनावाला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनविरोधी लसीचा बूस्टर डोस हा सहा महिन्यांनी दिला जावा, अशी विनंती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी केंद्र सरकारकडे […]

    Read more

    आज २०० कोटींहून अधिक डोस राज्यांकडे उपलब्ध – अदार पूनावाला

    अदार पूनावाला म्हणाले की लसीबद्दल संकोच हा साथीचा रोग रोखण्यात खूप मोठा धोका निर्माण करत आहे.कोविड-१९ लसीचे २०० कोटी डोस राज्यांकडे पडून आहेत. More than […]

    Read more

    जगातील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींमध्ये पंतप्रधान मोदी, आदर पूनावाला, ममता बॅनर्जी यांचेही नाव

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जगातील सर्वात प्रभावशाली लोकांची यादी टाईम साप्ताहिकाने जारी केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि […]

    Read more

    सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांच्यासह अनेकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

    वृत्तसंस्था लखनौ : कोविशील्ड लस मिळाल्यानंतरही अँटीबॉडीज तयार झाल्या नाहीत. त्यामुळे मानवाधिकार कार्यकर्ते प्रताप चंद्र यांनी शनिवारी एसीजेएम -५ दंडाधिकारी शांतनु त्यागी यांच्या न्यायालयात १५६-३ […]

    Read more

    हसन मुश्रीफ यांचा अजब दावा, म्हणे महाराष्ट्राला लस पुरविण्यावरून केंद्राने तंबी दिल्याने आदर पूनावाला लंडनला जाऊन बसले

    केंद्राने तंबी दिल्यानेच सिरम इन्स्टिट्यूट ऑ फ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी लंडनला जाऊन बसले असा अजब दावा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. पुनावाला […]

    Read more

    काय राव अजितदादा…गाववाल्याकडून जरा नीट समजून तरी घ्यायचं

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस निर्यात करायला नको होती, असे मत सर्वसामान्य नागरिकाने व्यक्त केले तर ते समजण्यासारखं आहे. पण महाराष्ट्रासारख्या अत्यंत प्रगत राज्याचे उपमुख्यमंत्री […]

    Read more

    लसीवरून राजकारणादरम्यान पूनावालांचं निवेदन, म्हणाले- भारतीयांचे जीव पणाला लावून लसीची निर्यात कधीच केली नाही!

    Adar Poonawala : भारतात लसीकरण मोहिमेचे राजकारण शिगेला पोहोचले आहे. विरोधी पक्ष लस निर्यातीवरून केंद्राला सातत्याने लक्ष्य करत आहे. केंद्र सरकारने भारतीयांच्या जिवाची पर्वा न […]

    Read more

    दोन डोसमध्ये अंतर योग्यच, आदर पूनावाला यांच्याकडून केंद्राच्या निर्णयाचे स्वागत

    लस उपलब्धता आणि लस घेण्यासाठी होणारी नागरिकांची गर्दी यातली तफावत वाढत असल्याने भारतीयांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर कोव्हिशिल्ड लसीचे दोन डोस घेण्यादरम्यानचा […]

    Read more

    कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढविल्यानंतर आदर पूनावाला म्हणाले व्हेरी गुड, वैज्ञानिक दृष्टीकोनातून योग्य निर्णय

    कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर ६ ते ८ आठवड्यांवरून वाढवून १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्हेरी गुड म्हणत, सरकारनं आपल्याला मिळालेल्या […]

    Read more

    आदर पूनावाला यांनी शेवटच्या क्षणी नाकारली ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक, १०० कोटी लसीचे डोस करण्यासाठी उभारणार होते प्रकल्प

    निधीअभावी कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन वाढविण्यात अडचण येत असल्याचे आदर पूनावाला म्हणत असले तरी त्यांनी गुंतवणुकीचे अब्जावधी रुपयांचे प्रस्ताव नाकारले आहेत. १०० कोटी डोस निर्मितीची […]

    Read more

    सिरम इन्स्टिट्यूट ब्रिटनमध्ये करणार २२०० कोटी रुपयांची गुंतवणूक, आदर पूनावाला यांची घोषणा

    सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया इंग्लंडमध्ये २२०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. भारतामध्ये कोरोना प्रतिबंधक लशींची टंचाई निर्माण झाल्याने इतर देशांना लस पुरविण्यात अडचणी येत आहेत. […]

    Read more

    आदर पूनावालांना धमक्या देणारा मुख्यमंत्री कोण? सोशल मीडियावर संताप

    संपूर्ण भारताचे आशास्थान असलेले सीरम सीरम इंन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावला यांनी आपल्याला धमक्यांचे फोन येत असल्याचा आरोप केला आहे. त्यामध्ये त्यांनी […]

    Read more

    कोरोना लस निर्मितीचा वेग मंदावणार, अमेरिका, युरोपने कच्चा माल रोखला ; सीरम इन्स्टिट्यूटच्या अदर पूनावाला यांची माहिती

    वृत्तसंस्था पुणे : कोरोना लसीच्या निर्मितासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा देशात तुटवडा जाणवू लागला आहे. अमेरिका आणि युरोपने लसीसाठी आवश्यक असलेल्या कच्चा मालाचा पुरवठा रोखला आहे. […]

    Read more