आरोग्य मंत्रालयाची अधिसूचना, डॉक्टरांना अँटीबायोटिक्स लिहून देण्याचे कारण सांगावे लागेल
वृत्तसंस्था नवी दिल्ली : आरोग्य सेवा महासंचालनालयाने (DGHS) भारतातील सर्व फार्मासिस्ट असोसिएशनला (अँटीबायोटिक) प्रतिजैविकबाबत पत्र लिहिले आहे. यामध्ये फार्मासिस्टना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय प्रतिजैविक औषधे देऊ नयेत, […]