• Download App
    Aam Aadmi Party | The Focus India

    Aam Aadmi Party

    ‘INDIA’ आघाडीत आणखी एक टक्कर! आम आदमी पार्टी बिहारमध्ये निवडणूक लढवणार; ‘आरजेडी’ने म्हटले…

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आगामी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी एकीकडे सर्व विरोधी पक्षांनी मिळून ‘INDIA’ आघाडी स्थापन केली असून त्यात आम आदमी […]

    Read more

    दिल्लीतील सातही लोकसभा जागांवर काँग्रेसचा दावा; कार्यकर्त्यांना तयारी लागण्याचे आदेश, आम आदमी पार्टी नाराज

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस दिल्लीतील सर्व 7 जागांवर आपले उमेदवार उभे करू शकते. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत झालेल्या […]

    Read more

    राहुल गांधींच्या उत्तराखंड दौऱ्यावर आम आदमी पार्टीने साधला निशाणा, म्हटले की…

    भाजपानेही राहुल गांधींच्या दौऱ्यावर टीका केली आहे. विशेष  प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी लवकरच प्रचारासाठी उत्तराखंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि उत्तराखंड काँग्रेसने […]

    Read more

    विरोधकांच्या शिमला बैठकीच्या अगोदर ‘आप’ एकला चलोच्या वाटेवर!

    UCCचे समर्थन केले, हरियाणासाठी नवी टीमही बनवली विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विरोधात विरोधक एकत्र येण्यासाठी जोरदार प्रयत्न करत […]

    Read more

    आम आदमी पक्षाची काँग्रेसला ऑफर; तुम्ही दिल्ली-पंजाब सोडा, आम्ही मध्य प्रदेश-राजस्थानात निवडणूक लढणार नाही!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) मंत्री सौरभ भारद्वाज यांनी गुरुवारी काँग्रेसला ऑफर दिली. 2015 आणि 2020 च्या निवडणुकीत काँग्रेसला दिल्लीत एकही जागा […]

    Read more

    ‘मन की बात’बद्दल केलेलं ‘ते’ ट्वीट आम आदमी पार्टीचे नेते इसुदान गढवींना भोवलं!

    गुजरात पोलिसांनी केला गुन्हा दाखल; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : आम आदमी पार्टीचे गुजरात अध्यक्ष इसुदान गढवी एका ट्विटमुळे अडचणीत […]

    Read more

    दिल्लीत आम आदमी पार्टीला मोठा धक्का, जिल्हाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश!

    दिल्लीत पुन्हा एकदा २६ एप्रिलला महापौरपदाची निवडणूक होणार आहे विशेष प्रतिनिधी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सुरू झालेल्या राजकीय लढाईत आम आदमी पार्टीला (आप) मोठा […]

    Read more

    आम आदमी पक्षाची उद्धव ठाकरेंसोबत युतीची तयारी? ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी हे उत्तर दिले

    प्रतिनिधी मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वांद्रे येथील निवासस्थानी भेट […]

    Read more

    गुजरात निवडणूक : आम आदमी पक्षाकडून जोरदार तयारी, 10 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध

    वृत्तसंस्था अहमदाबाद : आम आदमी पक्षाने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. पहिल्या यादीत 10 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. उमेदवारांमध्ये पक्ष संघटनेत […]

    Read more

    AAP Mumbai : ठाकरे बंधूंच्या घमासानाला तोंड देण्यासाठी आम आदमी पार्टीची जबाबदारी प्रीती शर्मा – मेननवर!!

    प्रतिनिधी मुंबई : ठाकरे बंधूंच्या राजकीय घमासानाला मुंबईत तोंड देण्यासाठी आम आदमी पार्टीने (आप) राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि पक्षाच्या प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन यांची पक्षाच्या […]

    Read more

    Shivsena – AAP : राणा दाम्पत्य – शिवसेना संघर्षात आम आदमी पार्टी शिवसेनेच्या पाठीशी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईच्या राजकारणात नव्याने घुसून आपली चोच खुपसण्याचा प्रयत्न करणाऱ्या आम आदमी पार्टीने नवनीत राणा आणि शिवसेना यांच्या संघर्षात शिवसेनेची बाजू उचलून […]

    Read more

    हिमाचल प्रदेशात आम आदमी पक्षाला खिंडार, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षाचा भाजपमध्ये प्रवेश

    विशेष प्रतिनिधी शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये आम आदमी पक्षाला भगदाड पडले आहे. एकापाठोपाठ एका हिमाचलमधील नेते आम आदमी पक्ष सोडून भाजपात प्रवेश करत आहेत. हिमाचलमधील […]

    Read more

    AAP Rajya Sabha : हरभजन सिंगला आमदार आदमी पार्टी पंजाबातून राज्यसभेवर पाठवणार!!

    वृत्तसंस्था चंदीगड : आम आदमी पार्टीने पंजाब मध्ये सत्तेवर धमाकेदार एंट्री केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी राज्यसभेतील आमदार आदमी पार्टीचे बळ वाढवण्याच्या दृष्टीने पुढे पाऊल टाकले […]

    Read more

    आम आदमी पार्टीचा पहिलाच रोड शो वादात सरकारी यंत्रणेचा गैरवापर झाल्याचा काँग्रेसचा आरोप

    विशेष प्रतिनिधी चंदीगड : पंजाबमध्ये ९२ जागा जिंकणाऱ्या आम आदमी पार्टीचा (आप) पहिला रोड शो वादात सापडला. रोड शोमध्ये सरकारी खर्चातून आर्थिक रक्कम खर्च होत […]

    Read more

    मंत्री कोणाला करायचे असा आम आदमी पक्षापुढे पेच, १७ जणांनाच मिळणार संधी

    विशेष प्रतिनिधी मोहाली : पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्षाने ९२ जागा जिंकल्या आहेत. […]

    Read more

    पंजाब मध्ये आम आदमी पार्टीची ५४ जागांवर पकड

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्‍पष्‍ट होत आहेत. अपेक्षेप्रमाणे आम आदमी पार्टीने ५४ जागांवर मुसंडी मारत काँग्रेसला धक्‍का दिला. काँग्रेस […]

    Read more

    कॉँग्रेसला मत म्हणजे भाजपला अप्रत्यक्ष मत, आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल म्हणतात गोव्यातील मुकाबला भाजप आणि आपमध्येच

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गोव्यातील लढत ही भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्षातच आहे. त्यामुळे काँग्रेसला मतदान करणे म्हणजे भाजपला अप्रत्यक्ष मत ठरेल […]

    Read more

    Punjab Election: संयुक्त समाज मोर्चा आणि आम आदमी पार्टीमध्ये युती होणार नाही, बलबीर राजेवाल यांचा नकार

    पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी आणि संयुक्त समाज मोर्चा (एसएसएम) यांच्यात युती होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. संयुक्त समाज मोर्चाचे नेते बलबीर सिंग राजेवाल […]

    Read more

    आम आदमी पक्ष हा भाजपचेच प्रतिरुप, पी. चिदंबरम यांची टीका

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : आम आदमी पक्ष हा भारतीय जनता पक्षाचेच प्रतिरुप आहे. त्यामुळेच हा पक्ष यात्रा-जत्रा काढत आहे, अशी टीका माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे […]

    Read more

    उत्तर प्रदेश विधानसभेच्या सर्व जागा लढविणार; आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांची माहिती; पंधरा दिवसांत उमेदवारांची घोषणाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभेच्या सर्व जागा लढविणार असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे राजसभेचे खासदार संजय सिंह यांनी दिली. पुढील वर्षी म्हणजेच २०२२ […]

    Read more

    नवज्योतसिंग सिद्धू यांचा आपमध्ये प्रवेश निश्चित, ट्विट करत आम आदमी पक्षाचे केले कौतुक

    Navjot Sidhu likely to join Aam Aadmi Party : पंजाबच्या मुख्यमंत्र्यावर सातत्याने हल्ला चढवणारे कॉंग्रेसचे आमदार नवज्योतसिंग सिद्धू यांनी आम आदमी पार्टीचे (आप) कौतुक करून […]

    Read more

    आम आदमी पार्टीचा पंजाबचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार शीख समुदायातून असेल; अरविंद केजरीवालांची घोषणा

    CM candidate for Punjab : पंजाबमधली अख्खी आम आदमी पार्टी उठून काँग्रेसमध्ये निघून गेल्यानंतर जागे झालेल्या आम आदमी पक्षप्रमुखांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. […]

    Read more