लॉक डाउनला पाठिंबा देऊन कोरोनावरील विजयाचा संकल्प करू या; सरसंघचालक भागवत यांचे आवाहन
विशेष प्रतिनिधी नागपूर : गुढीपाढव्याच्या दिवशी कोरोनावर विजय मिळवायचा संकल्प करू या, असे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जनतेशी संवाद […]