मोदींची कॉपी : मोदी करतात परीक्षेवर चर्चा, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत घेणार राज्याच्या बजेटवर “live क्लास”!!
वृत्तसंस्था जयपूर – काँग्रेससह बाकीचे सगळे विरोधी पक्षनेते पंतप्रधान नरेंद्र मोदींना वैयक्तिक टार्गेट करीत असले, तरी लोकप्रियतेच्या बाबतीत मोदीच त्यांच्यावर मात करत आले आहेत. त्यांचे […]