देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात ट्रोलधाड, भाजपची कारवाईची मागणी
सुसंस्कृत आणि सभ्य राजकारणाबद्दल विरोधकदेखील ज्यांचे खुलेपणाने कौतुक करतात त्या माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषेत ट्रोल केले जात […]