राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुण्यात कोरोनाची स्थिती गंभीर
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुण्यातील कोरोनाची स्थिती गंभीर होत आहे. राज्य सरकारचे पुण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असून शहराला वार्यावर सोडले आहे. गेल्या दीड महिन्यात पालकमंत्र्यांनी पुण्यात […]