छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री विष्णू देव साय मोदींच्या उपस्थितीत उद्या घेणार शपथ
गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आदींची उपस्थिती राहणार. विशेष प्रतिनिधी रायपूर : छत्तीसगड भाजपाचे आदिवासी नेते विष्णू देव साय उद्या (१३ डिसेंबर) […]