चिनी विषाणू बाधितांच्या संख्येत ममतादिदींचा घोळ असल्याचा कॉंग्रेसचाही आरोप
भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम बंगालमधील सर्व खासदारांनी ममता बॅनर्जींवर चीनी व्हायरसग्रस्त रुग्णांचा आकडा लपवित असल्याची टीका करत आंदोलन केल्यावर आता कॉँग्रेसलाही जाग आली आहे. आता […]