ठाकरेंवरील टांगती तलवार दूर सरली; राज्यपाल व निवडणूक आयोगावर तोंडसुख घेणारे तोंडावर आपटले!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातल्यानंतर हे निर्णय झटपट झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी प्रमुख मंत्र्यांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले होते. तेव्हा तुम्हाला […]