इटलीतून 33 भारतीयांची सुटका; शेतात जबरदस्तीने काम करून घेतले, बहुतांश पंजाबचे रहिवासी
वृत्तसंस्था नवी दिल्ली : इटलीच्या उत्तर वेरोना प्रांतातील स्थानिक अधिकाऱ्यांनी 33 भारतीयांना जाचक करारातून मुक्त केले आहे. सुटका करण्यात आलेल्या 33 भारतीयांपैकी बहुतांश पंजाबी वंशाचे […]