• Download App
    पंकजा मुंडे यांचे शिवसेनेमध्ये स्वागतच करू : शंभूराजे देसाई We will welcome Pankaja Munde in Shiv Sena

    पंकजा मुंडे यांचे शिवसेनेमध्ये स्वागतच करू : शंभूराजे देसाई

    • केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार नाराजी

    विशेष प्रतिनिधी

    बीड :भाजप नेत्या पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर त्यांचं स्वागतच करू, असं वक्तव्य गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी बीडमध्ये केले आहे. We will welcome Pankaja Munde in Shiv Sena

    पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर आमचे नेते त्यांचा मान सन्मान करतील, असे देखील देसाई म्हणाले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडे यांना स्थान मिळाले नाही म्हणून पंकजा मुंडे नाराज होत्या, त्यामुळे त्या सेनेच शिवबंधन हाती बांधतील, असा अंदाज राजकीय वर्तुळात लावला होता. याच प्रश्नावर शंभूराजे यांना विचारले असता त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

    •  पंकजा मुंडे यांचे शिवसेनेत आल्यास स्वागत
    •  केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडे यांना स्थान नाही
    •  पंकजा मुंडे नाराज होत्या
    • त्या शिवबंधन हाती बांधतील
    • आमचे नेते त्यांचा मान सन्मान करतील

    Related posts

    मुंबईत ठाकरेच ठरले इतरांवर भारी; उमेदवारांच्या आकड्यांच्या हिशेबात मारली बाजी!!

    मुंबई, ठाण्यात जमवली तरी 14 महापालिकांमध्ये तुटली युती; मतदाना आधी भाजप – शिवसेनेला स्वबळाची खुमखुमी; निकालाच्या नंतर एकमेकांना गळा मिठी!!

    नाशकात भाजपने आमदारांच्या घरातली तिकिटे कापली; पण विधानसभेच्या आयाराम अध्यक्षांच्या घराणेशाहीवर मेहेरबानी!!