• Download App
    दुबईतील बुर्ज खलिफा म्हणाली, स्टे स्ट्राँग इंडिया! Burj Khalifa in Dubai said, Stay strong India!

    WATCH : दुबईतील बुर्ज खलिफा म्हणाली, स्टे स्ट्राँग इंडिया!

    Burj Khalifa in Dubai said, Stay strong India!

    दुबई : जगातील सर्वांत उंच इमारत असा विक्रम स्वतःच्या नावावर असलेल्या दुबईतील बुर्ज खलिफा ही नितांत आकर्षक इमारत रात्रीच्या अंधारात उजळून निघाली… हेतू होता, भारतीयांना हिंमत देण्याचा. Burj Khalifa in Dubai said, Stay strong India!

    कोरोनाच्या झुंजत असलेल्या भारतीयांना हिंमत देण्यासाठी युएईमधील मित्रांच्या पुढाकाराने बुर्ज खलिफा इमारत उजळून निघाली. या इमारतीवर स्टे स्ट्राँग इंडिया ही अक्षरे उजळून निघाली आहेत.

    (व्हिडीओ सौजन्य ः अबुधाबी, युएईमधील भारतीय दूतावास)

    Related posts

    भारतीय उद्योगपती ते जागतिक बँक सगळ्यांचीच राहुल गांधी + रघुराम राजन जोडगोळीला चपराक; सेवा क्षेत्र नव्हे तर उत्पादन क्षेत्र वाढविण्याची दिली हाक!!

    सनातनचा अपमान; सरन्यायाधीश भूषण गवईंवर वयोवृद्ध वकिलाचा हल्ल्याचा प्रयत्न; शरद पवारांकडून पहिला निषेध

    मनोज जरांगे आणि शरद पवार यांच्यात खरंच फाटले, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरते तसे दाखविले??