• Download App
    विशाल निकमने घेतली शिवलीलाची भेट ; म्हणाला - ही भेट माऊलींनीच घडवून आणली असावी!Vishal Nikam visits Shivlila; He said - this gift must have been made by Mauli himself!

    विशाल निकमने घेतली शिवलीलाची भेट ; म्हणाला – ही भेट माऊलींनीच घडवून आणली असावी!

    किर्तनकार शिवलीला पाटीलने आजारी असल्याने एका आठवड्यातच बिग बॉसच्या घरातून गेली.त्यावेळी विशालला अश्रू अनावर झाले होते.Vishal Nikam visits Shivlila; He said – this gift must have been made by Mauli himself!


    विशेष प्रतिनिधी

    पंढरपूर : ‘बिग बॉस मराठी ‘ हा शो चांगलाच गाजला आहे.दरम्यान प्रेक्षकांचे सगळ लक्ष या शोचा विजेता कोण ठरणार याकडे लागल होत.दरम्यान दोन दिवसापूर्वी या ‘बिग बॉस मराठी 3 ‘ चा विजेता विशाल निकम हा ठरला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगली आहे.



    विशाल निकमने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना विशालने लिहिले आहे की, “बिग बॉसच्या घरामध्ये मी बोललो होतो, पहिलं जर कोणाला भेटीन तर शिवलीला ह्यांना आणि बघा आज आमची भेट झाली ती सुद्धा मार्गशीर्ष महिन्यात….माऊलींच्या पंढरपुरात! ही भेट माऊलींनीच घडवून आणली असावी!

    विशालने निकमने बिग बॉसच्या घरात दिलेला शब्द पाळला आहे. घरात असताना त्याचे शिवलीलासोबत खूप जमायचं.किर्तनकार शिवलीला पाटीलने आजारी असल्याने एका आठवड्यातच बिग बॉसच्या घरातून गेली.त्यावेळी विशालला अश्रू अनावर झाले होते. मात्र आज या घरातून बाहेर पडल्यानंतर विशालने शिवलीलाची भेट घेतली आहे.

    Vishal Nikam visits Shivlila; He said – this gift must have been made by Mauli himself!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??