• Download App
    Tribute to the martyrs of the terrorist attack; Event at Mumbai Police Commissioner's Office

    WATCH : दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयामध्ये कार्यक्रम

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना आज आदरांजली वाहण्यात आली.
    मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयात आज २६/११ च्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या वीरांना आदरांजली अर्पण करण्यासाठी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ,पोलिस महासंचालक संजय पांडे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

    – दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली
    -मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयामध्ये कार्यक्रम
    -हुतात्मा झालेल्या वीरांना आदरांजली अर्पण

    Tribute to the martyrs of the terrorist attack; Event at Mumbai Police Commissioner’s Office

     

    Related posts

    अघोषित रिटायरमेंट : INDI आघाडी फुटल्यानंतरही शरद पवार “शांत”; संस्थात्मक कारभारात भाग घेऊन राजकारणापासून अलिप्त!!

    श्यामाप्रसाद मुखर्जींबरोबर काम केलेल्या माखनलाल सरकार यांचा शुभेंदू अधिकारींच्या शपथविधी समारंभात मोदींकडून सत्कार!!

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी अपेक्षेप्रमाणे शुभेंदू अधिकारी; जुन्या ममता शिष्यावरच ममतांच्या राजवटीतले गदळ दूर करायची जबाबदारी!!