• Download App
    जगातील तिसरा सर्वात मोठा हिरा ; मौल्यवान हिरा आढळला The third largest diamond in the world

    जगातील तिसरा सर्वात मोठा हिरा ; मौल्यवान हिरा आढळला

    विशेष प्रतिनिधी

    आफ्रिकेत जगातील तिसरा मोठा हिरा खोदकाम करताना आढळला आहे. त्यामुळे आफ्रिकेतील बोत्सवाना देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वीही या देशात मोठं मोठे हिरे आढाळून आले आहेत. The third largest diamond in the world

    • पूर्व आफ्रिकेमधील बोत्सवाना देशात आढळला
    •  जगातील सर्वात मोठ्या हिऱ्यांपैकी एक आहे
    •  हा हिरा १ हजार ९८ कॅरेटचा आहे
    • हिरा ७३ मिलीमीटर लांब, ५२ मिलीमीटर रुंद
    •  देबस्वाना कंपनीने खोदकामात शोधला आहे
    • महागडा आणि मैल्यवान हिरा मिळाल्याने बोत्सवाना सरकारला मोठा दिलासा

    Related posts

    राज्यसभेच्या स्वतःच्या जागेसाठी शरद पवार पुन्हा उद्धवसेनाच पोखरायच्या बेतात!!

    Praful Patel राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची निवड, कार्याध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल कायम; विलीनीकरणाच्या विरोधातला खुंटा हलवून बळकट!!

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची निवड; त्यांच्यासमोरच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर शरसंधान!!