वृत्तसंस्था
मुंबई : ठाकरे- पवार सरकारने महिलांबाबतच्या वक्तव्य करणाऱ्यांवर सिलेक्टिव्ह कारवाई करू नये, अशी मागणी भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी केली. एका राज्यात एकीला ताबडतोब न्याय आणि दुसऱ्या महिलांबाबत अन्यायचं वागणे अयोग्य आहे, असे त्यांनी सांगितले.
– बलात्कारप्रकरणी मेहबूब शेखवर कारवाई नाही
– पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोडच काय ?
– महिलांबाबत निवडक लोकांवरच कारवाई का?
– श्वेता महाले यांचा ठाकरे सरकारवर आरोप
– रश्मी ठाकरे, किशोरी पेडणेकरबद्दल कोणी बोलले की, लगेच कारवाई
– अपशब्दाचे समर्थन मी करत नाहीच
– पण, कारवाईत दुजाभाव करू नका
– अमृताताई फडणवीस यांच्यावरील विद्याताईंची टीका अयोग्य
– पण, त्या टीकेची दखल सरकार घेत नाही
– सर्व महिला कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाहत आहे