• Download App
    सेल्फी पॉईन्टची साताऱ्यात सुरुवात ; वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण Selfie point beginning in Satara city

    WATCH :सेल्फी पॉईन्टची साताऱ्यात सुरुवात ; वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण

    विशेष प्रतिनिधी

    सातारा :– ऐतिहासिक सातारा शहराची आधुनिक ओळख व्हावी आणि त्याला ऐतिहासिक साज असावा या संकल्पनेतून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांच्या पत्नी सौ.वेदांतिकाराजे भोसले यांनी सेल्फी
    पॉईन्ट उभारला आहे. या सेल्फी पॉईन्टचे वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

    – साताऱ्यात सेल्फी पॉईन्टची सुरुवात

    – वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण

    – ऐतिहासिक शहराची आधुनिक ओळख

    – सेल्फीला ऐतिहासिक साज मिळणार

    Selfie point beginning in Satara city

    Related posts

    काँग्रेसच्या माघारीचा त्रिफळा; पवार + ठाकरेंकडून राजकीय इज्जतीचा चोळामोळा!!

    विलीनीकरणाचे टाकावे लागले शस्त्र; पवार विरुद्ध पवारचा उलटला डाव!!

    ८० इच्छुकांच्या गर्दीतून झिशान सिद्दिकींना उमेदवारी देण्यासाठी राष्ट्रवादीची मॅरेथॉन बैठक, देवेंद्र फडणवीसांची भेट; नंतर उमेदवारी जाहीर!!