• Download App
    राहुल गांधींच्या ट्विटर ची चिवचिव सुरू ; राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांचा ट्विटर अनलॉक Rahul Gandhi's Twitter tweet started

    WATCH : राहुल गांधींच्या ट्विटर ची चिवचिव सुरू ; राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांचा ट्विटर अनलॉक

    विशेष प्रतिनिधी

    दिल्लीत विनयभंग झालेल्या मुलीच्या पालकांचा फोटो केला होता शेअर, यामुळे त्यांचा अकाउंट लॉक करण्यात आला होता Rahul Gandhi’s Twitter tweet started

    काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी ट्विटर अकाऊंट आज अनलॉक करण्यात आलेला आहे. काल राहुल गांधी यांनी व्हिडिओ शेअर करत याला लोकशाही साठी मारक अशी कारवाई ठरवली होती. सोबतच ट्विटर कंपनी वरही अनेक आक्षेप उचलले होते.

    दिल्लीतील नऊ वर्षीय मुलीच्या विनयभंग प्रकरणी राहुल गांधी यांनी मुलीच्या पालकांशी भेट घेऊन सांत्वना दिली होती, आणि त्यानंतर चा फोटो त्यांनी ट्विटरला शेअर केलेला होता. यामुळे ट्विटर कडू यांचा आणि इतर काँग्रेस नेत्यांचा अकाउंट ब्लॉक करण्यात आलेला होता.

    Rahul Gandhi’s Twitter tweet started

    Related posts

    काँग्रेसची तामिळनाडूत जोसेफ विजयच्या TVK पक्षाच्या सत्तेत शिरकत; पण INDI आघाडीच्या बैठकीत काँग्रेसने काढली त्या पक्षाची इज्जत!!

    पराभवाच्या खाल्ल्यावर लाथा; INDI आघाडीच्या बैठकीत मारल्या मिठ्या!!

    दिल्लीतल्या रस्त्यांवर पवार + ममतांचे मोठ मोठे फलक; राहुल गांधींच्या नेतृत्वाच्या जखमेवर छिडकले नमक!!