वृत्तसंस्था
पुणे : श्वान पथकातील कुत्र्यांच्याबद्दल सर्वसामान्य माणसांना प्रचंड कुतूहल असतं.. गुन्ह्यांची उकल करून आरोपींना पकडणं, बॉम्ब शोधणे,अंमली पदार्थ शोधणे Pune crime Search squad has 9 Dogs
ही ३ महत्वाची कामे पुणे श्वान पथकांकडून केली जातात या पथकांतील श्वानांची झलक आणि माहिती देण्यात आली
- – पुणे श्वान पथकात सध्या आहेत एकूण ९ श्वान
- – गुन्हे उकल, बॉम्बशोध, अंमली पदार्थ शोध मोहीम
- – श्वानांना विशेष प्रशिक्षण दिलं जाते
- – doberman आणि labrodar श्वानच निवडतात
- – देखरेख ठेवण्यासाठी २ अंमलदार नेमले जातात
- – आहार ,विश्रांती,प्रशिक्षण याची काळजी घेतली जाते
- – परीक्षेनंतर श्वानांची निवड केली जाते
- – गून्हा उकल, गुन्हेगार शोधायला मदत घेतली जाते
- -श्वान १० वर्षे काम केल्यावर निवृत्त होतात