• Download App
    पंतप्रधान मोदी यांचे देवेंद्रजींकडून आभार महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र Prime Minister Modi's Thanks from Devendraji

    WATCH : पंतप्रधान मोदी यांचे देवेंद्रजींकडून आभार महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री देशाला संदेश देतानी कोरोनाविरोधी लसीबाबत जी घोषणा केली. त्या साठी विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले. दुसरीकडे हिवाळी अधिवेशन संदर्भात महाविकास आघाडी सरकारवर टोला ही मारला.Prime Minister Modi’s Thanks from Devendraji

    •  पंतप्रधान मोदी यांचे देवेंद्रजींकडून आभार
    •  महाविकास आघाडी सरकारवर टीका
    •  हिवाळी अधिवेशन गुंडाळण्याचा बेत ?
    •  राज्य सरकारवर जोरदार टीका

    Prime Minister Modi’s Thanks from Devendraji

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दावोस मध्ये जाऊन केले काय??; कुठल्या कंपन्यांशी केले करार??; वाचा सविस्तर यादी!!

    केरळच्या कम्युनिस्ट मुख्यमंत्र्यांनी भाजप प्रणित NDA मध्ये सहभागी व्हावे; रामदास आठवलेंची अजब सूचना!!; पण ही कम्युनिस्टांना “गुगली”, की भाजपला “बाउन्सर”??

    काँग्रेसवाले हरले तरी भांडणे, जिंकले तरी भांडणेच!!