विशेष प्रतिनिधी
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री देशाला संदेश देतानी कोरोनाविरोधी लसीबाबत जी घोषणा केली. त्या साठी विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले. दुसरीकडे हिवाळी अधिवेशन संदर्भात महाविकास आघाडी सरकारवर टोला ही मारला.Prime Minister Modi’s Thanks from Devendraji
- पंतप्रधान मोदी यांचे देवेंद्रजींकडून आभार
- महाविकास आघाडी सरकारवर टीका
- हिवाळी अधिवेशन गुंडाळण्याचा बेत ?
- राज्य सरकारवर जोरदार टीका