विशेष प्रतिनिधी
बॉलिवूडचा महानायक असलेला अमिताभ बच्चन यांचा आज ७९ वा वाढदिवस आहे. त्यांचेचाहते हे संपूर्ण देशभरात नव्हे तर देशाबाहेर सुद्धा आहेत. त्यांना त्यांच्य शुभेच्छा देण्यासाठी सांताक्रुज पश्चिम येथील त्यांच्या जलसा बंगल्याच्या बाहेर नेहमी चाहत्यांनी गर्दी केली.Outside Jalsa Bungalow The cheers of the fans
वाढदिवसाच्या निमित्ताने काही चाहत्यांनी त्यांच्या बंगल्याच्या बाहेर केक कापून शुभेच्छा व्यक्त केल्या.
रिक्षा ड्रायव्हरने आपल्या संपूर्ण रिक्षाला अमिताभ बच्चन यांचे पोस्टर लावून शुभेच्छा दिल्या.
– जलसा बंगल्याबाहेर चाहत्यांचा जल्लोष
– शुभेच्छा देण्यासाठी चाहते जलसा बंगल्याबाहेर
– केक कापून अमिताभ याना दिल्या शुभेच्छा
– रिक्षाला बच्चन यांचे पोस्टर लावून सजविले