IPL : संपूर्ण देशात कोरोनाचं संकट वाढत चाललंय… पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार अशीही स्थिती आहे… मात्र यावेळी लॉकडाऊन लागलं तरी घरी बसून अगदीच बोल व्हावं लागणार नाही… त्याचं कारण म्हणजे आयपीएल स्पर्धेचा ज्वर चढायला सुरुवात झालीय… 9 एप्रिलपासून ही स्पर्धा रंगायला सुरुवात होतेय… विशेष म्हणजे मुंबई इंडियन्सचा संघ यंदाही विजयाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक आहे… तसं झाल्यास मुंबईला सहाव्यांदा विजेतेपद मिळणार आहे… खेळाडुंची यादी पाहता मुंबईचा संघ अत्यंत समतोल असल्याचं दिसतंय… विशेष म्हणजे यंदा पुन्हा विजय मिळवण्यात मुंबईला यश मिळाल्यास त्यांची विजेतेपदाची हॅट्ट्रिक होणारेय… Mumbai Indians ready to grab IPL trophy again team in looking perfect for season
हेही वाचा –
- WATCH | ‘Thalaivi’च्या गाण्यावर थिरकतानाचा करण जोहरचा व्हिडिओ व्हायरल, कंगनानं केलं TROLL
- WATCH | खरं की काय! मिस इंडिया फायनलिस्ट, Glamours Model बनली ग्रामपंचायत उमेदवार
- WATCH : भारतीय रेल्वेचा जागतिक विक्रम, चिनाब नदीवर जगातील सर्वात मोठ्या आर्च ब्रिजची कमान पूर्ण
- WATCH | प्रचार म्हणजे काय रे भाऊ! या गावात उमेदवार पक्षांना प्रवेशच नाही
- WATCH | पाश्चिमात्य Video Game विरोधात भारताचे संस्कारी गेम्स