• Download App
    मराठा आरक्षण आंदोलन बंद केले नाही; तात्पुरते थांबविले : खासदार संभाजीराजे ; मराठा आरक्षणाचे काय झाले ? Maratha reservation movement has not stopped; Temporarily stopped: MP Sambhaji Raje

    मराठा आरक्षण आंदोलन बंद केले नाही; तात्पुरते थांबविले ; खासदार संभाजीराजे ; मराठा आरक्षणाचे काय झाले ?

     

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : मराठा आरक्षण आंदोलन बंद केले नाही. ते तात्पुरते थांबविले आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली.
    पुणे दौऱ्यावर आले असताना मराठा आरक्षणाचे काय झाले ? आंदोलन थांबविले आहे का ? असे प्रश्न त्यांना विचारले असता ते बोलत होते.

    • मूक आंदोलन कोल्हापूर आणि नाशिकला झाले
    • शासकीय बाबींना वेळ लागतोय म्हणून वेळ दिलाय
    • तात्पुरते आंदोलन थांबवले आहे, बंद केलं नाही
    • जामखेड पासून जन संवाद दौरा करतोय
    • गायकवाड अहवालाच्या त्रुटी राष्ट्रपतीकडे जाणार
    • सारथीच काम सुरू झालंय
    • रखडलेल्या नोकरीबाबत हालचाली सुरू
    • १०२ घटना दुरुस्तीसाठी वटहुकूम काढावा लागेल
    • ३३८ ब तून आयोग करावा लागेल
    • महाराष्ट्रात फुल प्रूफ कायदा नाही का यावर चर्चा
    • राज्य फक्त आता शिफारस करू शकते
    • केंद्र सरकारची जबाबदारी आहे

    Related posts

    फडणवीसांनी अशोक खरातच्या मुसक्या आवळेपर्यंत विरोधक झोपले होते, पण आता त्यांच्यातले “पोपट” बोलायला लागले!!

    फडणवीसांनी “डाव” टाकल्यामुळे पवारांना राज्यसभेची खासदारकी, पण पवारांची महाविकास आघाडीच्या आमदारांसाठी डिनर डिप्लोमसी!!

    फक्त पवार कुटुंबीयांना Political Immunity; बाकी सगळ्यांना नैतिकता आणि कायद्याची कसोटी!!