• Download App
    कर्नाटकमध्ये प्रवेशासाठी RTPCR ची सक्ती; महाराष्ट्रात मात्र तपासणीशिवायच प्रवेशMandatory RTPCR for admission in Karnataka; In Maharashtra, however, admission without inspection

    WATCH : कर्नाटकमध्ये प्रवेशासाठी RTPCR ची सक्ती; महाराष्ट्रात मात्र तपासणीशिवायच प्रवेश

    विशेष प्रतिनिधी

    सांगली :– कर्नाटकमध्ये प्रवेशासाठी RTPCR ची सक्ती केली जात आहे. मात्र कोणतेही तपासणी न करता महाराष्ट्रामध्ये प्रवाशांना सरसकट प्रवेश दिला जात आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर हे धक्कादायक चित्र आहे.

    कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकार अलर्ट झालं आहे. कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणीचे बंधनकारक केले आहे. मात्र महाराष्ट्रमध्ये प्रवाशांना सरसकट प्रवेश दिला जात आहे. महाराष्ट्रच्या सीमेवर एक ही तपासणी नाके किंवा कर्नाटकातून येणाऱ्या कोणतीही प्रवाशांची तपासणी किंव्हा चौकशी केली जात नाही.

    – कर्नाटकमध्ये प्रवेशासाठी RTPCR ची सक्ती

    – महाराष्ट्रात मात्र तपासणीशिवायच प्रवेश

    – महाराष्ट्रच्या सीमेवर एक ही तपासणी नाका नाही

    – महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर हे धक्कादायक चित्र

    – ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकार अलर्ट

    – ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार झोपले

    Mandatory RTPCR for admission in Karnataka; In Maharashtra, however, admission without inspection

    Related posts

    पश्चिम बंगाल प्रमाणेच उत्तर प्रदेशात काँग्रेस लागली कामाला; भाजपची सत्ता आणायला!!

    केरळ मध्ये सरकारच्या शपथविधी समारंभात मंत्री शपथ घेत असताना राहुल गांधी आणि मुख्यमंत्री सतीशन‌ स्टेजवर लहान मुलीबरोबर हास्यविनोदात दंग!!

    पंचपरिवर्तन हाच आजच्या हिंदुत्वाचा युगधर्म; संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळेंचे प्रतिपादन