• Download App
    केरळमधील पालिका, ग्रामपंचायतीतील भाजपच्या विजयाचे नड्डाकडून कौतुक | The Focus India

    केरळमधील पालिका, ग्रामपंचायतीतील भाजपच्या विजयाचे नड्डाकडून कौतुक

    विशेष प्रतिनिधी 

    नवी दिल्ली (एएनआय): केरळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपच्या प्रगतीचे कौतुक अध्यक्ष जे. पी.नड्डा यांनी केले असून कार्यकर्ते आणि जनतेचे आभार मानले आहेत. kerala palika grampanchat bjp win  say nadda

    केरळचे प्रदेशाध्यक्ष के सुंदरम आणि कार्यकर्त्यांनी अहोरात्र काम करून विजयश्री खेचून आणल्याचे सांगताना नड्डा म्हणाले, एलडीएफ आणि काँग्रेसप्रणित यूडिफचा भ्रष्ट कारभार आणि जातीयवाद चव्हाट्यावर अणणार आहोत. kerala palika grampanchat bjp win  say nadda

    महापालिका निवडणुकीत भाजपप्रणीत आघाडी दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. 34 जागा(वार्ड) जिंकल्या आहेत. त्याचा फटका दोन महापौरपदाचे उमेदवार अनुक्रमे के श्रीकुमार आणि पी पुष्पलता यांना बसला.

    kerala palika grampanchat bjp win  say nadda

    एलडिफ 52 तर यूडिफ 10 वार्डमध्ये विजयी झाले. ग्रामपंचायत निवडणुकीत सिपीआय प्रणित एलडिफ 941 पैकी 500 ग्रामपंचायतीत आघाडी घेतली असून युडिफ 375 तर भाजप 22 ठिकाणी आघाडीवर आहे.

    Related posts

    राहुल गांधींना कर्नाटकातली दिसली मतदार यादीची “चोरी”; मालेगावातली नाही दिसली शिरजोरी; पण निवडणूक आयोगाच्या आव्हानापासून काढली पळपुटी!!

    राहुल गांधींना कर्नाटकातली दिसली मतदार यादीची “चोरी”; पण मालेगावातली नाही दिसली शिरजोरी; शिवाय कर्नाटकातले जात सर्वेक्षणही जुन्याच मतदार यादीनुसार!!

    राहुल गांधींना महादेवपुरा मतदारसंघातली दिसली “चोरी”; पण मालेगावातली नाही दिसली शिरजोरी!!