• Download App
    दिलासादायक: पुण्यामध्ये कोरोनाच्या रूग्णसंख्येत घट , आजारमुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक ; 2,324 जणांना डिस्चार्ज In Pune, the number of corona patients is declining

    दिलासादायक: पुण्यामध्ये कोरोनाच्या रूग्णसंख्येत घट , आजारमुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक ; 2,324 जणांना डिस्चार्ज

    वृत्तसंस्था

    पुणे : पुणे महापालिका क्षेत्रातील रूग्णसंख्येत घट होत असून बरे होणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.In Pune, the number of corona patients is declining

    पुण्यात रविवारी दिवसभरात 709 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 2,324 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. 60 जणांचा बळी गेला आहे.तर 21 रुग्ण पुण्याबाहेरचे आहेत.



    पुण्यात 1291 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,65,625 असून 10,676 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. एकूण 8007 जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 4,46,942 जणांना डिस्चार्ज दिला आहे. तर रविवारी 9066 जणांची स्वॅब तपासणी केली आहे.

    दरम्यान, गेल्या 2 महिन्यात नव्याने कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. रूग्णसंख्या कमी होत असल्याचं दिलासादायक चित्र आहे.

    In Pune, the number of corona patients is declining

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    रवींद्र चव्हाणांची खेळी पडली तोकडी; अंबरनाथ मध्ये शिंदे सेनेनेच मारली बहुमताची बाजी!!

    BMC Election 2026 : ‘स्पीडब्रेकर’ आघाडी पुन्हा एकदा मुंबईच्या विकासाला कायमचे ‘ग्रहण’ लावणार!

    बाहेरून आलेल्यांना मुंबई कळणार नाही, मग घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना मुंबईकरांच्या व्यथा समजतील का??