वृत्तसंस्था
पुणे : पुणे महापालिकेला कोविशील्ड लसीचे 13 हजार डोस प्राप्त झाले आहेत. त्यामुळे शहरातील 65 केंद्रांवर ४५ वर्षापुढील नागरिकांना उद्या (सोमवार, ता. 24 ) सकाळी 8 वाजल्यापासून लस दिली जाणार आहे. या संदर्भातील माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून दिली आहे. In Pune From Monday Covhishild Doses Will be Given
काही खासगी रुग्णालयांनीही थेट कंपनीकडून लस खरेदी केली असून, तेथेही लसीकरण सुरु राहणार आहे. ऑनलाइन नोंदणी करून लसीचा पहिला डोस घेणाऱ्या 45 वर्षापुढील नागरिकांसाठी 60 % लस राखीव आहे.
थेट लसीकरण केंद्रावर जाणाऱ्या आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी आणि 45 वयोगटापुढील नागरिकांच्या पहिल्या डोससाठी 20 टक्के लस उपलब्ध आहे. 45 वर्षावरील नागरिकांनी पहिला डोस 27 फेब्रुवारीपूर्वी घेतला आहे. त्यांच्यासाठी 20 टक्के लस राखीव ठेवली आहे.
In Pune From Monday Covhishild Doses Will be Given
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बदनामीचा कट, न्यूयॉर्क टाईम्सचे बनावट पान तयार करून सोशल मीडियावर केले व्हायरल
- खुनाच्या आरोपानंतर फरार ऑलिम्पिकपटू पहिलावन सुशील कुमार अटकेत
- चंद्रावर बर्फ आहे? शोधासाठी नासा चंद्रावर उतरवणार साडेसोळाशे कोटी रुपयांचा रोबोट
- पुणे जिल्हा ऍक्टिव्ह रुग्णांचा मोठा हॉटस्पॉट ; शुक्रवार अखेर ५८ हजार ८४० जण आढळले
- अंदमानात वर्षातील पहिला पाऊस बरसला ; मॉन्सून वारे दाखल ; केरळकडे वाटचाल सुरु