• Download App
    अमरावती जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खरा In Amravati district Rain with hail

    WATCH :अमरावती जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खरा

    वृत्तसंस्था

    अमरावती : हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खरा ठरला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. यानुसार आज अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात व चांदुरबाजार तालुक्यातील गारपिटीसह जोरदार वादळी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.

    या पावसामुळे शेतकरी राजा पुन्हा संकटात आला. शेतकऱ्यांच्या तूर, कपाशी, पिकासह पालेभाज्यांचा देखील नुकसान झालं आहे. काढणीला आलेल्या तूरी पावसात भिजून गेल्यात. पुढील दोन दिवस विदर्भात ढगाळ वातावरण राहणार आहे. तर काही ठिकाणी जोरदार पाऊस व गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी राजा पुन्हा संकटात सापडला आहे.

    •  अमरावती जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस
    •  हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खरा
    •  मोर्शी व चांदुरबाजार तालुक्यात गारपिटीसह सरी
    •  तूर, कपाशीसह पालेभाज्यांच देखील नुकसान
    •  काढणीला आलेल्या तूरी पावसात भिजली

    In Amravati district Rain with hail

    Related posts

    तामिळनाडूत सगळ्या अम्मा कॅन्टीनच्या नूतनीकरणाचे आदेश; मुख्यमंत्री विजयच्या एकाच झटक्यात अण्णा द्रमूक आणि द्रमूक मध्ये पाचर!!

    पश्चिम बंगाल प्रमाणेच उत्तर प्रदेशात काँग्रेस लागली कामाला; भाजपची सत्ता आणायला!!

    केरळ मध्ये सरकारच्या शपथविधी समारंभात मंत्री शपथ घेत असताना राहुल गांधी आणि मुख्यमंत्री सतीशन‌ स्टेजवर लहान मुलीबरोबर हास्यविनोदात दंग!!